अमेरिकेकडून ‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्र १० सहस्र किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य गाठू शकते.
‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्र १० सहस्र किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य गाठू शकते.
जागतिक तापमानवाढ, हवामान पालट आदी समस्यांनी रौद्र रूप धारण करण्यामागे अशी अनियंत्रित वृक्षतोडच कारणीभूत आहे ! प्रकृतीच्या असमतोलास उत्तरदायी असलेल्या अशा घोडचुकाच मानवाला नष्ट करतील, हे लक्षात घ्या !
गेली अनेक दशके महत्त्व मिळालेल्या अशा साहित्याचे खरे स्वरूप आता तरी समोर आले, हेही नसे थोडके !
अमेरिकेत गर्भपातावर बंदी आल्यामुळे स्वैराचारावर लगाम बसेल, असे सांगितले जात होते; परंतु आता काळ्या बाजारातून गर्भपाताच्या गोळ्या मिळवल्या जात असल्याने अमेरिकेत स्वैराचार ही किती बोकाळला आहे, हे लक्षात येते !
अमेरिकेत खाद्यपदार्थांप्रमाणे बंदुका विकल्या जातात. लोकांकडे एकहून अधिक बंदुका असतात. अशा बंदुका संस्कारहीन मुले आणि तरुण यांच्या हातात सहज सापडतात अन् अशा घटना घडतात !
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या क्युबाला मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता !
येथे ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यावर त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर वरील विधेयकाचा निर्णय घेण्यात आला.
‘रशियाने आक्रमण केल्यास अमेरिका साहाय्य करील’, असे सांगणार्या अमेरिकेने युद्ध चालू झाल्यावर युक्रेनला एकटे सोडले. त्यामुळे अमेरिकेने युक्रेनला कितीही साहाय्य केले, तरी ते वरवरचेच असणार आहे, हे लक्षात घ्या !
अमेरिकेत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस, तसेच वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेतल्यानंतरही काही जणांना कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ‘ओमिक्रॉन’ची लागण झाली आहे.
अमेरिकेतीलही लोक मूकदर्शक राहून अशा घटनांचा विरोध करत नाहीत. यातून एकूणच समाज किती असंवेदनशील झाला आहे, याचा प्रत्यय येतो !