कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी हा उपाय नाही ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
आता दळणवळण बंदी केली तर सरकार एक रुपयांचे पॅकज देणार नाही. मागील एक वर्षभर लोकं कसे जगले हे समजणे कठीण आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दळणवळण बंदीला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे.
अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचे षड्यंत्र !
प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !
बांगलादेशातील हिंसाचारामागे बंदी घातलेली जिहादी संघटना जमात-ए-इस्लामीचा हात !
एखाद्या संघटनेवर बंदी घातली म्हणजे तिचे कार्य संपत नाहीत, हे लक्षात घेऊन अशा बंदी घातलेल्या संघटनांचा पूर्णपणे निःपात करणे आवश्यक ठरते !
बांगलादेशमध्ये राधागोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला !
‘बांगलादेशमध्ये आमचे राज्य आहे’, असेच यातून बांगलादेशातील धर्मांध हे भारताला आणि हिंदूंना दाखवून देत आहेत. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
उत्तर कन्नडा भागातील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या मंदिरांतील सर्व उत्सव रहित
कर्नाटक राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने त्या ठिकाणच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गोव्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे १००हून अधिक रुग्ण
गोव्यात मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८२८ वर पोेचली आहे.
सिंधुदुर्गात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ७ सहस्र रुग्ण
सिंधुदुर्गात आतापर्यंत कोरोनाचे मृत्यू झालेले एकूण रुग्ण १८२
केर आणि घोटगेवाडी येथे देवस्थानातील घंटांची चोरी
मोर्ले-केर गावच्या सीमेवर असणार्या देवस्थानच्या १५ घंटा २६ मार्चला चोरल्याची घटना घडली.
रेवंडी येथील खाडीपात्रात अवैध बांधकाम करणार्यांवर कारवाई न केल्यास खाडीपात्रातच उपोषण करण्याची ग्रामस्थांची चेतावणी
जे जनतेच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला समजत नाही कि एखादी मोठी घटना घडण्याची प्रशासन वाट पहात आहे ?