सोलापूर येथे मगरीसमवेत वन्यजीव प्रेमींनी स्टंटबाजी करत छायाचित्र काढले !
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयातील मगरींचे विलगीकरण करण्यात आले. हे काम करण्यासाठी सहभागी झालेल्या संस्थांमधील काही कार्यकर्त्यांनी मगरीसमवेत स्टंटबाजी करत छायाचित्र काढले, असा आरोप शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केला आहे,