विज्ञान मागे पडत असल्याचा कांगावा करत विज्ञाननिष्ठांचा मुंबईत मोर्चा

प्राचीन भारतीय प्रगत विज्ञानाला छद्म विज्ञान म्हणून त्याची हेटाळणी करणार्‍यांना वैज्ञानिक तरी कसे म्हणायचे ? नासा एकीकडे प्राचीन भारतीय ग्रंथांचा आधार घेऊन शोध लावत आहे.

समृद्धी महामार्गासाठी संपादीत केलेली जमीन अधिकार्‍यांनी घेतल्याचे आढळल्यास कारवाई ! – सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात आलेली जमीन अधिकार्‍यांनी घेतल्याचे आढळल्यास त्याची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.

धूम्रपान करणार्‍यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम

धूम्रपान करणार्‍यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे.

(म्हणे) गोरक्षकांवर कडक कारवाई करावी आणि जातीयवादी संघटनांवर बंदी घालावी !

गोरक्षणाच्या नावाखाली काही जातीयवादी संघटना किंवा संस्था हे मुसलमान आणि दलित समाजावर आक्रमणे करत आहेत.

गंगा प्रदूषण थांबवण्यासाठी चालू असणारे प्रयत्न तोकडे ! – चितळे यांची खंत

गंगा प्रदूषण थांबवण्यासाठी चालू असणारे प्रयत्न तोकडे पडत आहेत. अलाहाबाद, कानपूर, वाराणसी यांसह गंगा किनार्‍यावरील नगरपालिका आणि महापालिका या कामांकडे दुर्लक्ष करत आहेत.

पुणे महानगरपालिकेचा शतकोत्तर गणेशोत्सव आणि भ्रमणभाष अ‍ॅप शुभंकर यांच्या बोधचिन्हांद्वारे श्री गणरायाचे विडंबन !

पुण्याचे वैशिष्ट्य असणार्‍या गणेशोत्सवाची शान आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या बोधचिन्हातून श्री गणेशाचे विकृत रूप दाखवण्याऐवजी मूर्तीशास्त्रानुसार योग्य रूपातील गणेशमूर्ती घेतली असती, त्याची खर्‍या अर्थाने प्रसिद्धी झाली असती !

स्टॅम्प पेपर घोटाळाप्रकरणी मोपलवारांना विलासराव देशमुखांनी वाचवले ! – भाजप आमदार अनिल गोटे यांचा आरोप

समृद्धी महामार्गाचे संचालक राधेश्याम मोपलवार स्टॅम्प पेपर अधीक्षक असतांना त्यांनी तेलगीने बनवलेले बोगस स्टॅम्प पेपर विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेने मोपलवारांवर गुन्हा प्रविष्ट केला होता

१५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी येणार्‍या मंत्र्यांचे हात बांधून ठेवू – आमदार बच्चू कडू

शासनाच्या कर्जमाफीवरील निर्णयाने आमचे समाधान झालेले नाही. विधानसभेत विषय मांडूनही त्यावर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

मुंबई महापालिका मुख्यालयातील अनेक सीसीटीव्ही निकामी

आझाद मैदानातील मोर्च्यावर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर लावलेल्या ३२ सीसीटीव्हींपैकी ७ कॅमेरे पूर्णत: बंद आहेत.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचे आवाहन

‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बरेच दिवस पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण होतात.


Multi Language |Offline reading | PDF