तैवान कधीही चीनचा भाग राहिलेला नाही ! – तैवान

तैवानचे भविष्य आमच्या नागरिकांच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया तैवानच्या सरकारी  परिषद असलेल्या मेनलँड अफेयर्स कौन्सिलने व्यक्त केली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वत्र अमली पदार्थांचे सेवन करणारे आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा यांचा दावा

हिंदी चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्र या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर होतो, तर मतदानाच्या वेळी दारूचे वाटप केले जाते. ऋषि-मुनींच्या या पवित्र भूमीला सर्वांनी व्यसनमुक्त करून पुन्हा पवित्र केले पाहिजे, असे आवाहन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले. 

डॉक्टरांनी औषधाच्या चिठीवर (प्रिस्क्रिप्शनवर) ‘श्री हरि’ लिहावे !

डॉक्टरांना साधे ‘क्रोसिन’ औषध लिहून द्यायचे असेल, तर त्यांनी थेट हिंदीतच ‘क्रोसिन’ लिहून द्यायला हवे. तसेच प्रिस्क्रिप्शनवर ‘श्री हरि’ असेही लिहिले पाहिजे

देहलीमध्ये मुसलमानांनी मारहाण केलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

देहलीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण करून त्यांना ठार मारण्याच्या घटनांत वाढ होत आहे, याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहेत, असेच हिंदूंना वाटते !

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील रेल्वे स्थानके आणि हिंदूंची धार्मिक स्थळे येथे बाँबस्फोट करण्याची धमकी

आतंकवाद्यांना धर्म असतो, हेच या धमकीतून लक्षात येते !

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबारात महापौरांसह १२ जण ठार  

अमेरिकी खंडातील मेक्सिको देशाच्या इरापुआटो येथे एका आक्रमणकर्त्याने अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १२ जण ठार झाले.

आम्ही तैवान आमचा मानतो आणि तो आमच्यामध्ये सामील करू ! – शी जिनपिंग

ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या अधिवेशनामध्ये बोलत होते. हे अधिवेशन १६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

रशियाच्या सैनिकी प्रशिक्षणाच्या वेळी आतंकवाद्यांचे आक्रमण : ११ जण ठार

चकमकीत २ आतंकवादी ठार

भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ! – भारत सरकारची टीका

‘जागतिक भूक निर्देशांका’त भारताला पाक आणि श्रीलंका यांच्यापेक्षा खाली दाखवल्याचे प्रकरण

देशात प्रथमच मध्यप्रदेशात हिंदीतून वैद्यकीय शिक्षण मिळणार !

जे स्वातंत्र्यानंतर व्हायला हवे होते, ते आता कुठेतरी चालू होत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !