Gujarat HC On Bhagavad Gita : शाळांमध्ये भगवद्गीता शिकवणे, हे नीतीशास्त्र विषय शिकवण्यासारखेच ! – गुजरात उच्च न्यायालय
भगवद्गीता शिकवण्याच्या विरोधातील याचिका फेटाळली !
भगवद्गीता शिकवण्याच्या विरोधातील याचिका फेटाळली !
हुतात्मा दिनाच्या निमित्ताने २१ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणार्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी नारदीय कीर्तन परंपरेच्या शैलीमध्ये अनेक विषयांवर कीर्तन करून इंग्लडमधील मराठी आणि हिंदी भाषेतील रसिकांना मंत्रमुग्ध केले.
वर्ष २०१९ च्या तुलनेत या वर्षी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. म्हणजे राज्यात काही लाख मतदान वाढले.
८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षांचे दिनांक घोषित करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई शहरातील काही भागांमध्ये मतदानासाठी निरुत्साह होता; पण आग्रीपाडा, नागपाडा, चांदिवली, जोगेश्वरी आदी मुसलमानबहुल विभागांमध्ये मतदान तुलनेत अधिक प्रमाणात झाले.
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.
राज्यभरातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान ठेवण्यात आले असून यामध्ये तब्बल ७९ टक्के कच्चे बंदीवान (न्यायाधीन बंदीवान) आहेत. या बंदीवानांच्या विरोधातील खटले विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. उर्वरित २१ टक्के बंदीवान गुन्ह्यात दोषी आढळल्यामुळे शिक्षा भोगत आहेत.
कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून आळंदीत येणार्या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी प्रसाद, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोर्या होऊ नये, यासाठी देवस्थानाच्या व्यवस्थापनाने ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
वर्ष २०१९ च्या तुलनेत या वर्षी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. म्हणजे राज्यात काही लाख मतदान वाढले.