युक्रेनला साहाय्य करण्याचे खलिस्तानी आतंकवाद्यांचे आवाहन !
खलिस्तानी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी सरकारने आतापासूनच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
खलिस्तानी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी सरकारने आतापासूनच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
व्ही.के. सिंह म्हणाले की, हा विद्यार्थी कीवमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्याच्यावर गोळी झाडली गेली. यानंतर त्याला पुन्हा शहरात नेऊन रुग्णालयात भरती करण्यात आले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरभाषवरून ९० मिनिटे चर्चा केल्यानंतर ‘युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे,’ अशी चेतावणी दिली.
संयुक्त राष्ट्र महासभेने एक प्रस्ताव संमत करून रशियन सैन्याला युक्रेनमधून बाहेर पडण्यास सांगितले आहे. दुसरीकडे जर्मनीने युक्रेनला २ सहस्र ७०० क्षेपणास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्या कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘लढाई अजूनही चालू आहे’, असे म्हटले आहे.
‘जोपर्यंत युद्धाचा आमचा उद्देश पूर्ण होत नाही, तोपर्यंत युद्ध चालूच राहील’, अस सांगतांनाच लावरोेव्ह यांनी ‘युक्रेनशी कोणत्याही अटीविना चर्चा करण्यास रशिया सिद्ध आहे’, असेही म्हटले आहे.
खारकीव सोडा, वाहन मिळाले नाही, तर पायी निघा ! – युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतियांना आदेश
युद्धामध्ये रशियाचे ६ सहस्र सैनिक मारल्याचा आणि रशियन विमान पाडल्याचा युक्रेनचा दावा फेटाळून लावत रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे, तर १ सहस्र ५९७ सैनिक घायाळ झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले.
कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा चालू होण्यासाठी अशी विनंती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला केली आहे.