
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरभाषवरून ९० मिनिटे चर्चा केल्यानंतर ‘युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे,’ अशी चेतावणी दिली. ‘पुतिन यांना संपूर्ण युक्रेन नियंत्रणात घ्यायचा आहे’ असे मॅक्राँन यांनी सांगितल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकार्याने दिली आहे.
French President Emmanuel Macron believes “the worst is to come” in Ukraine after a phone call with Russian counterpart Vladimir Putin who appears intent on seizing “the whole” of the country, an aide to the French leader said.
READ: https://t.co/bwu6kEfQ9S pic.twitter.com/y3CXnBo49z
— Philstar.com (@PhilstarNews) March 4, 2022
मॅक्राँन यांनी पुतिन यांना ‘नागरिकांचे मृत्यू होणार नाहीत आणि मदतकार्य पोचवता येईल, याविषयी काळजी घ्यावी’, अशी विनंती केली. त्यावरही पुतिन यांनी ‘मी असा शब्द देऊ शकत नाही’, असे म्हटल्याचेही मॅक्राँन यांच्या सहकार्याने सांगितले.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !