
कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धात कीव येथे एक भारतीय विद्यार्थी गोळीबारात घायाळ झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी दिली. यापूर्वी या युद्धात गोळीबारामुळे नवीन शेखरप्पा याचा मृत्यू झाला असून अन्य एक विद्यार्थी आजारपणामुळे मृत पावला आहे.
Another Indian student shot in Ukraine’s Kyiv, hospitalised: MoS General VK Singh confirms https://t.co/Ze5jEVhrmN
— Republic (@republic) March 4, 2022
व्ही.के. सिंह म्हणाले की, हा विद्यार्थी कीवमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्याच्यावर गोळी झाडली गेली. यानंतर त्याला पुन्हा शहरात नेऊन रुग्णालयात भरती करण्यात आले.
कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड