आसाममधील धर्मांधांच्या अतिक्रमणावर केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचा थयथयाट !
आसाममधील दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे धर्मांधांनी सरकारी भूमीवर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांधांनी आक्रमण केले. धर्मांधांवर कारवाई केल्यामुळे पाकने थयथयाट केला आहे.