शिकारीसाठी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणारे १६ जण पोलिसांच्या कह्यात
एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्वास कसा ठेवायचा ?
एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्वास कसा ठेवायचा ?
सत्तरी तालुक्यातील करमळी या गावात गेली ३५ वर्षे खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
८६ सहस्र ६४० रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला कह्यात
पक्षाचे माजी समन्वयक एल्विस गोम्स यांनी ‘आम आदमी’ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. या समवेतच पक्षाचे माजी महासचिव प्रदीप पाडगावकर आणि ‘आप’चे अनेक कार्यकर्ते यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले.
नव्याने कायदेशीर अडचणी निर्माण न झाल्यास गोव्यातील खाणी पुढील ६ मासांत चालू होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.
पर्रा गावासाठी अधिसूचित केलेला बाह्यविकास आराखडा रहित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापनदिन ३ डिसेंबरला राज्यात ‘आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात ‘पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरां’चे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या वर्षीपासून सरकारी कर्मचार्यांसाठी ही योजना रहित करण्यात आली होती.
डिसेंबर मासातच राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीचा दिनांक घोषित करेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
सनातन संस्थेच्या क्रियाशील साधिका सौ. आरती कांडलकर यांचे सासरे शरद माधव कांडलकर (वय ८० वर्षे) यांचे २८ नोव्हेंबर या दिवशी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.