डिसेंबर मासात होणार जिल्हा पंचायत निवडणूक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – चालू डिसेंबर मासातच राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीचा दिनांक घोषित करेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून पंचायतींशी संवाद साधणार

पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ५ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता राज्यातील पंचायतींशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या वेळी पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांचीही उपस्थिती असेल.