श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी केली पूजा !

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात.

Swami Avimukteshwaranand Saraswati : संदेशखालीसारखे प्रकरण घडणे, हे राज्याचे अपयश ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

संदेशखाली (बंगाल) येथे सत्ताधारी पक्षाकडून हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण

Hindu Woman Gangraped : बरेली (उत्तरप्रदेश) येथे मध्यरात्री घरात घुसून हिंदु महिलेवर वासनांध मुसलमानांकडून मुलासमोरच बलात्कार

अशा वासनांधांविषयी देशातील मुसलमान नेते आणि त्यांचे पक्ष तोंड उघडत नाहीत अन् हेच नेते ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी कोल्हेकुई करतात !

WB Jalpaiguri Storm : देशातील ४ राज्यांत वादळी पावसाचा तडाखा

बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.

Sri Lanka Monk Punished : श्रीलंकेत इस्लामविषयी द्वेषपूर्ण विधाने केल्यावरून बौद्ध साधूला ४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

वर्ष २०१६ मध्ये या साधूने विधान केले होते. त्यावरून त्यांनी क्षमाही मागितली होती.

Kota Ram Barat Attacked : कैथुन (राजस्थान) येथे मशिदीजवळ हिंदूंच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

पोलिसांकडून हिंदूंना न्याय देण्याऐवजी उलट त्यांच्यावर लाठीमार केला जातो, हे संतापजनक ! याची नोंद भाजप सरकारने घेतली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

वझरे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ग्रामस्थांनी गावातील अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले !

अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? अवैध कृत्यांच्या विरोधात जनतेलाच संघटित होऊन आवाज उठवावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

गोवा : राज्यात ५ दिवसांत बलात्काराची ५ प्रकरणे नोंद

यामधील बहुतांश प्रकरणांमध्ये संशयिताने पीडितांना विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचे उघड झाले आहे, तसेच पोलिसांनीही बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपींना अजूनही कह्यात घेतलेले नाही.

गोवा : पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ९९ गावांमधून ४० गावे वगळण्यावर तज्ञांची होणार बैठक

केंद्रीय पर्यावरण आणि हवामान पालट मंत्रालयाची पश्चिम घाट तज्ञ समितीला गोव्याच्या मागणीवरून सुनावणी घेण्याची सूचना ! यावेळी गोवा सरकार संवेदनशील विभागांमधून ४० गावे का वगळली पाहिजेत ? याविषयी सविस्तर अहवाल मांडणार आहे.

मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !

मार्च आणि एप्रिल या मासांमध्ये सर्व देवस्थानांच्या धार्मिक जत्रांना प्रारंभ होतो. या वार्षिक जत्रांना लाखो भक्त उपस्थित रहातात. अशा वेळी कोट्यवधी रुपयांचा व्यापार होतो.