देेशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी होणार अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !

अयोध्या येथे होणार्‍या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मंदिराचा समावेश असेल.

‘बिग बॉस ओटीटी’ कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव याच्यावर सापांच्या तस्करीचा गुन्हा नोंद !

‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये साप आणि त्यांच्या विषाचा केला जात होता वापर !
५ तस्करांना अटक
९ साप आणि २० मि.ली. विष जप्त

श्रीराममंदिराच्या गर्भगृहात ३ फूट उंचीच्या सुवर्ण सिंहासनावर आरूढ होणार ५१ इंचाचे श्रीरामलला !

श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार आहे.

उत्तरप्रदेशात कन्हैयालाल याच्यासारखे हत्याकांड झाले असते, तर परिणाम काय झाले असते, हे तुम्हाला ठाऊक आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ म्हणाले , राजस्थानमधील काँग्रेस सरकार हिंदुविरोधी आणि गुंड यांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. उत्तरप्रदेशमध्ये कोणताही गुंड गुन्हे करण्याचे धाडस करत नाही.

रुद्राक्षांच्या आधारे बनवलेल्या औषधांद्वारे कर्करोगावर होणार उपचार !

उंदरांवरील प्रयोग यशस्वी
आता बनारस विश्‍वविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांवर होणार प्रयोग

महिलांसंबंधी गुन्ह्यांच्या आरोपींवर उत्तरप्रदेश पोलिसांकडून कठोर कारवाई !

योगी आदित्यनाथ यांच्या रोखठोक भूमिकेमुळे झालेला परिणाम !

फिजा जहां हिची घरवापसी; अंकित वाल्मीकि याच्याशी केला विवाह !

लव्ह जिहादला थोतांड म्हणणारे, तसेच त्याच्या विरोधात कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर आगपाखड करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता अशा प्रसंगांना विरोध करू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !

केरळमधील बाँबस्फोटांनंतर उत्तरप्रदेशमध्ये सतर्कतेची चेतावणी  

विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वीच सतर्कतेची चेतावणी देण्यात आलेली आहे.

काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात अद्याप वस्त्रसंहिता लागू नाही ! – न्यासाचे स्पष्टीकरण

प्रा. नागेंद्र पांडेय यांनी सांगितले होते की, मंदिराच्या गर्भगृहासाठी संहिता बनवली पाहिजे. विवाहित महिलांना साडी आणि पुरुषांना धोतर अन् सदरा घालून येण्याचीच अनुमती दिली पाहिजे.

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे गोतस्कराला अटक

इनामुल उपाख्य बिहारी असे या गोतस्कराचे नाव असून त्याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.