बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीत पूजापाठ करण्याच्या याचिकेवर होणार सुनावणी

भारतात बहुतांश मशिदी या मंदिरे पाडून बांधण्यात आल्या आहेत. हिंदू वैध मार्गाने ही मंदिरे परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने याची नोंद घेऊन भारतातील अशा सर्वच मंदिरांची सूची करून ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

मंदिराच्या भिंतीच्या उभारणीवरून धर्मांध मुसलमानांकडून पोलिसांवर दगडफेक !

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे शासन असूनही मुसलमानांचा असा उद्दामपणा पहाता कायदा-सुव्यवस्था त्यांच्या खिजगणतीतही नसल्याचे द्योतक आहेे. अशांना आता सरकारने कारागृहात डांबून कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !

गुजरात ते अयोध्या पुन्हा रथयात्रा निघणार !

१९९० च्या दशकात निघाली होती रथयात्रा : जगभरात पोचले होते श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन

ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाच्या सर्व ५ याचिका फेटाळल्या !

आधी अयोध्या आणि आता ज्ञानवापी; प्रत्येक वेळी प्रत्येक न्यायालयात मुसलमान पक्षाची पिछेहाट होत आहे. सत्य इतिहास पहाता अयोध्येप्रमाणे याचाही निकाल हिंदूंच्याच बाजूने लागेल.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे जैन मुनींविषयी अपशब्द वापरणार्‍या आसिफला अटक !

धर्मांधांचा उद्दामपणा जाणा !

योगीबाबांनी माझे रक्षण करावे, मी कधीही गोतस्करी करणार नाही ! – गोतस्कर महंमद आलम

बदायूं (उत्तरप्रदेश) येथील गोतस्कर महंमद आलम याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनवणी

हिंदु युवकावर प्रेम करणार्‍या मुसलमान युवतीची तिच्या भावांनी केली हत्या !

एका हिंदु युवकावर प्रेम करणार्‍या शीबा या मुसलमान युवतीची तिच्याच सख्ख्या आणि चुलत भावांनी हत्या केली. भावांनी येथील मुरादनगरच्या गंगनहर नावाच्या कालव्यापाशी तिला नेले आणि तिचा गळा दाबून ठार मारले.

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा सीलबंद अहवाल वाराणसी जिल्हा न्यायालयात सादर !

ज्ञानवापीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा सीलबंद अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सादर केला. अहवाल सादर करतांना हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणावरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला सुरक्षित !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी न्यायालय आयुक्तांच्या नियुक्तीवरील निर्णय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुरक्षित ठेवला आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील हॉटेलमध्ये थुंकून रोटी बनवण्यार्‍याच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार !

मुझफ्फरनगर येथील एक व्हिडिओ ‘एक्स’वरून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून तो शहरातील मुसलमानबहुल भागातील असल्याचे म्हटले जात आहे. ३८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हाजी मकबूल ताहरी ढाब्यात टोपी घातलेला एक माणूस ‘रोटी’ बनवतांना दिसत आहे.