चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी ‘प्रत्येक मासाला हिंदु जनजागृती समितीने अशा प्रकारे विशेष सत्संग घ्यावा’, अशी विनंती केली.
सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी ‘प्रत्येक मासाला हिंदु जनजागृती समितीने अशा प्रकारे विशेष सत्संग घ्यावा’, अशी विनंती केली.
या कार्यक्रमानंतर काही जणांनी ‘ऑनलाईन’ सत्संगाला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली.
‘गणेशोत्सवातील अध्यात्मशास्त्र आणि आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयांवर प्रवचन घेण्यात आले.
आज मंदिरांचे सरकारीकरण करणारा कायदा आहे; पण हिंदु राष्ट्रात मंदिरे भक्तांच्याच कह्यात ठेवणारा कायदा असेल !
तमिळ जगातील प्राचीन भाषा आहे. तसेच ती ईश्वरीय भाषाही आहे. तमिळ भाषेचा जन्म भगवान शिवाच्या डमरूमधून झाला. पौराणिक कथेनुसार शिवाने पहिल्या अकादमीचे (प्रथम तमिळ संगमचे) अध्यक्षपद सांभाळले.
‘मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण करून त्यांच्या पैसा पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचा विचार धर्मनिरपेक्ष सरकारकडून का केला जात नाही ?’ या प्रश्नाचे उत्तर द्रमुक सरकार देणार का ?
मंदिरांचे सरकारीकरण करून मनमानी पद्धतीने त्यांच्यासंदर्भात निर्णय घेणार्या तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा निषेध ! तमिळनाडूतील हिंदूंनी या विरोधात संघटितपणे आणि वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !
‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या वतीने १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ‘विज्ञान आणि परंपरा’ या भागामध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तमिळनाडूतील मौलाना शमसुद्दीन कासिमी यांच्याकडून तालिबान्यांचे उदात्तीकरण
मंदिरांमध्ये कुणाची नियुक्ती करावी, याचा अधिकार हिंदु धर्माचा अभ्यास असणारे धर्माधिकारी आणि संत यांना आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार द्रमुक सरकारला कुणी दिला ?