मुंबईत मुसलमान विद्यार्थ्‍याने पाकिस्‍तानच्‍या स्‍वातंत्र्यदिनाचा ‘स्‍टेटस’ ठेवला !

देशातील विविध ठिकाणी अटक करण्‍यात आलेल्‍या आतंकवाद्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर या घटनांच्‍या विरोधातही त्‍वरित कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा असायला हवा !

तिरंग्याचा मान राखून आम्ही ‘भारताचा झेंडा पूर्ववत् ‘भगवा’ करण्यात यावा, तसेच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे’, अशी मागणी करत आहोत.

लांजा येथे अखंड भारत संकल्प दिन साजरा

पदयात्रेत सर्वजण उत्स्फूर्तपणे ‘भारतमातेचा विजय असो’, ‘वन्दे मातरम्’ अशा देशप्रेमाने भरलेल्या घोषणा देत होते. पदयात्रेच्या पुढे तिरंगा धरण्यात आला होता. या पदयात्रेत अडीचशे नागरिक सहभागी झाले होते.

धुळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त १ सहस्र १०० मीटर राष्ट्रध्वजाच्या मिवणुकीचे आयोजन !

मिरवणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदु संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशीची मिरवणूक काढण्यात आली होती.

अल्पवयीन हिंदु मुलीला बुरखा घालून नेणार्‍या मुसलमानाला हिंदुत्वनिष्ठांनी चोपले !

वांद्रे टर्मिनस (मुंबई) येथे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघड !

उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या ५१ सहस्र ८०० गुन्ह्यांतील केवळ ६९९ गुन्हे सिद्ध !

गुन्हे सिद्धतेचे प्रमाण इतके अल्प असेल, तर गुन्हेगारांना धाक कसा बसणार ?

कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !  

कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत १६ ऑगस्टच्या सकाळी नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे तिन्ही जिल्ह्यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील पाटण जवळच्या गावांत ग्रामस्थांना भूकंपाचा धक्का जाणवला.

नगर येथे भुईकोट गडामध्ये देशविरोधी घोषणा देणारे ५ जण कह्यात !

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट गडामध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. यासंदर्भात तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेले भारतीय सैनिक आणि भिंगार कँप येथील पोलीस यांनी एकूण ५ जणांना कह्यात घेतले आहे.

राहुल गांधी यांचे मूळ आडनाव ‘खान’ आहे ! – अभिनेते शरद पोंक्षे

एक तर तू (राहुल) गांधी नाही अन् सावरकरपण नाही. ते महात्मा गांधींचे वंशज नाहीत. या मूर्खांना स्वतःच्या आजीचा इतिहास ठाऊक नाही, तर त्यांना सावरकरांचा इतिहास कसा ठाऊक असेल ?

#Exclusive : ५ वर्षांत तिकिटात सवलत दिलेल्या प्रवाशांची नोंद न ठेवल्याने एस्.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड !

‘तिकिट यंत्रांमधील तांत्रिक बिघाड कि एस्.टी. महामंडळातील घोटाळा ?’, याविषयी सखोल चौकशी व्हायला हवी !