अर्थसंकल्पाविषयीच्या आगामी विधानसभा अधिवेशनाची समयमर्यादा अल्प करावी ! – विरोधी पक्षांची मागणी
आचारसंहिता लागू असतांना शासनाने दीर्घ कालावधीचे विधानसभा अधिवेशन घेणे योग्य नाही.
आचारसंहिता लागू असतांना शासनाने दीर्घ कालावधीचे विधानसभा अधिवेशन घेणे योग्य नाही.
गोवा राज्यात आणि देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात जनता कर्फ्यू आणि दळणवळण बंदी लागू करण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाकारली आहे.
या गोष्टी पोलीस आणि प्रशासन यांना दिसत नाहीत का ? सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे जागी आहेत म्हणून बरे आहे !
भावी पिढीची अधोगती करणार्या इंग्रजाळलेल्या पालकांच्या ताकदीला भीक घालायची का ? ते सरकारने ठरवावे !
सध्या मुंबईहून मडगाव रेल्वेस्थानकावर येणार्या प्रवाशांची थर्मल गन किंवा ऑक्सीमीटर वापरून तपासणी केली जात नाही.
गोवा आणि महाराष्ट्र यांच्यासह उत्तर भारतातील आंतरराज्य टोळी अमली पदार्थ या व्यापारामध्ये गुंतलेली असल्याची माहिती ‘एन्.सी.बी.’च्या अधिकार्यांनी दिली.
‘एन्.सी.बी.’ने गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते.
‘ओवर्ट मॅरिटाईम्’ या आस्थापनाच्या नावाने उमेदवारांना बनावट नोकरभरती पत्रे वितरित केली जात आहेत, अशी तक्रार सायबर गुन्हे विभागाकडे आली.
कार्यकर्ते प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे जाऊ न देणे, हे अनेक उमेदवारांसमोरील एक मोठे खर्चिक आव्हान आहे.