पर्यटक टॅक्सीचालकांना पणजी येथील आझाद मैदानात आंदोलन चालू ठेवण्याची अनुमती शासनाने नाकारल्याने तणावाचे वातावरण
पर्यटक टॅक्सी बंद ठेवून आंदोलन चालूच ठेवण्याचा आंदोलनकर्त्यांच्या निर्णय
रेवंडी खाडीपात्रातील अतिक्रमणाच्या विरोधात आश्वासन देऊनही प्रशासनाकडून कारवाई नाही !
ग्रामस्थांमधून प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया
माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता
उत्तम प्रशासकीय अनुभव असल्याने राज्यपालपदासाठी सुनील अरोरा यांच्या नावाची चर्चा होत आहे.
१० वी आणि १२ वीच्या परीक्षा रहित करा किंवा त्या पुढे ढकला ! – विद्यार्थ्यांची मडगाव येथे निदर्शनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गोवा शालांत मंडळाने इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा पूर्वनियोजनाप्रमाणे होणार असल्याचे नुकतेच घोषित केले आहे.
गोव्यात प्रवेश करणार्यांसाठी कोरोनाविषयक चाचणी बंधनकारक करा ! – महिला काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला जाऊन येणार्यांना १५ दिवस अलगीकरण बंधनकारक करा !
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २ दिवसांत कठोर नियम करणार ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलणार नाही
गोव्याकडून सर्वोच्च न्यायालयाला कळसा-भंडुरा प्रकल्पाविषयीचा अहवाल सादर
म्हादई नदी ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे म्हादई नदीतील पाणी वळवल्यास गोव्यात पर्यावरणाचा र्हास होईल.’’
केंद्रातील काँग्रेसकडून गोवा प्रदेश काँग्रेसचा समन्वयक आणि प्रसिद्धी गट विसर्जित
ट्रोजन डिमेलो यांनी दिगंबर कामत भाजपमध्ये जाणार, तर आलेक्स रेजिनाल्ड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, असे सांगून पक्षातील नेत्यांवरच टीका केली होती.