राजकारणी कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता चुकीचा आदर्श जनतेसमोर ठेवत आहेत !  आरोग्य कर्मचारी

मास्क न घातल्याने इतरांना संसर्ग होऊ शकतो, एवढेही समजत नाही ? असे राजकारणी जनहित काय साधणार ?

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे गोवा राज्यात हाहाःकार !

दिवसभरातील ५ मृतांपैकी मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात २ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते.

‘पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात दळणवळण बंदी नको’, या गोवा शासनाच्या भूमिकेला केंद्राचा पाठिंबा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात सद्यःस्थितीत दळणवळण बंदी लादलेली नसल्याच्या शासनाच्या भूमिकेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.

गोव्यात ४० वर्षांखालील २ रुग्णांसह एकूण चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

‘टिका उत्सवा’चा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी केल्यास ‘टिका उत्सव’ रहित करणार ! – राज्य निवडणूक आयोग

अमली पदार्थ व्यवसाय दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात अधिक कळंगुट, हणजूण आणि पेडणे पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंद

उत्तर गोव्यात अमली पदार्थाचे सेवन करणारे केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक नागरिकही आहेत.

गोव्यातील हणजूण आणि वागातोर समुद्रकिनार्‍यांवर रेव्ह पार्ट्या चालूच !

कोरोना महामारीत रुग्णांची संख्या वाढत असतांना दक्षता बाळगण्याऐवजी सर्व नियम धाब्यावर बसवून रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील गतवर्षीच्या दळणवळण बंदीचा गोव्यातील अमली पदार्थ व्यवसायावर पुष्कळ अल्प परिणाम !

अमली पदार्थ व्यवसाय करणार्‍यांवर या महामारीच्या वर्षांत पोलीस, गोवा पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि अमली पदार्थविरोधी पथके यांनी मिळून जवळजवळ ९०० धाडी घातल्या.

गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे वाढते प्रमाण

राज्यात १३ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र ५०४  चाचण्यात यांपैकी कोरोनाबाधित ५६२ नवीन रुग्ण सापडले आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

सनातनच्या आश्रमात १३ एप्रिल २०२१ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या पलायनामध्ये कारागृहातील कर्मचार्‍यांचा हात असल्याचा अन्वेषण यंत्रणेला संशय

अन्वेषण यंत्रणेला कारागृहातील कर्मचार्‍यांच्या विरोधात मोठी माहिती मिळाली आहे.