रहाण्यास योग्य आणि अयोग्य देशांच्या सूचीमधील पहिल्या १० शहरांमध्ये भारतातील एकाही शहराचा समावेश नाही !

जगभरातील १७२ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ‘इकोनॉम्सिट इंटेलिजेंस युनिट’ या संस्थेने जगातील रहाण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य शहरांची सूची घोषित केली आहे.

नूपुर शर्मा यांच्या विरोधातील सर्व खटले देहलीत वर्ग ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

यासमवेतच प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण होईपर्यंत शर्मा यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आले आहे. शर्मा यांच्या जिवाला धोका असल्याने हा आदेश देण्यात आला.

निवडणुकांमध्ये विनामूल्य गोष्टी देण्याचे आश्‍वासन ही गंभीर बाब ! – सर्वोच्च न्यायालय

निवडणूक आयोगानेच आता अशी आश्‍वासने देण्यावर बंदी घातली पाहिजे !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीनंतर श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

नेपाळ सीमेवरून भारतात घुसखोरी करणार्‍या तिघांना अटक

नेमाळमार्गे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली. यात एका पाकिस्तानी तरुणीचा समावेश आहे, तर अन्य दोघांपैकी एक भारतीय मुसलमान आणि एक नेपाळी तरुण आहे.

घायाळ चिनी सैनिकांवर उपचार करणार्‍या भारतीय डॉक्टरची चीनने केली होती हत्या !

वर्ष २०२० मध्ये भारताच्या गलवान खोर्‍यात चीनच्या सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षाचे प्रकरण
आगामी पुस्तकातून धक्कादायक खुलासा !

शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

भीमा कोरेगाव प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील आरोपी आणि शहरी नक्षलवादी ८४ वर्षीय वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

सर्वोच्च न्यायालयाकडून ‘लवासा’ प्रकरणी शरद पवार यांच्यासह ५ जणांना नोटीस !

४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

जिल्हा नाही, तर राज्यस्तरावर अल्पसंख्यांक दर्जा निश्‍चित व्हावा ! – सर्वोच्च न्यायालय

आता देशातील ९ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक घोषित केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

१२ सहस्र रुपयांपेक्षा अल्प किमतीच्या चिनी भ्रमणभाष संचांवर येणार निर्बंध !

शत्रूराष्ट्राच्या भ्रमणभाष संचांच्या विरोधात भारत शासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. आता राष्ट्रप्रेमींनीही चिनी उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे !