माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांच्यावर बलात्काराचा गुन्हे नोंदवा !

मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी जनतेला न्यायालयाचे दार ठोठवावे लागू नये !

‘तलाक-ए-हसन’ प्रथा अयोग्य नाही ! – सर्वोच्च न्यायालय

मुसलमान पुरुषांनी पत्नीला मासातून एकदा असे सलग ३ मास  ‘तलाक’ म्हणत घटस्फोटासाठी अनुसरलेली ‘तलाक-ए-हसन’ ही प्रथा इतकी अयोग्य नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

देशात ख्रिस्त्यांवर आक्रमणे होतात, हीच माहिती खोटी ! – केंद्र सरकारचे न्यायालयात प्रतिपादन

देशात ख्रिस्त्यांवरील कथित आक्रमणे रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

कोणत्या सुविधेला विनामूल्य म्हणायचे आणि कोणत्या गोष्टींना जनतेचा हक्क मानायचे ? – सर्वोच्च न्यायालय

आरोग्य सुविधा, पाणी आणि वीज हे विनामूल्य म्हणायचे कि ती वैध आश्‍वासने आहेत ? असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

केंद्र सरकार देहलीतील १ सहस्र १०० शरणार्थी रोहिग्यांना २५० सदनिकांमध्ये हालवणार

३ वेळचे जेवण, दूरभाष, दूरचित्रवाणीसंच आदी सुविधाही पुरवणार  
देहली पोलिसांचे २४ घंटे संरक्षण असणार

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या ४ मात्रा घेऊनही ‘फायझर’ आस्थापनाच्या प्रमुखाला कोरोनाची लागण

कोरोनाला प्रतिबंध करणार्‍या लसीची निर्मिती करणार्‍या ‘फायझर’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अल्बर्ट बोर्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारत-पाक अणुयुद्धात २०० कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो ! – शास्त्रज्ञांचा दावा

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये ७ मासांपासून युद्ध चालू आहे. चीन आणि तैवान यांच्यामध्ये युद्धाची शक्यता कायम आहे. या दोन्ही संकटांनी संपूर्ण जगाला दोन गटात विभागले आहे. अशा स्थितीत अनेक वेळा ‘महायुद्धाला आरंभ होईल’, अशी परिस्थिती निर्माण होते.

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांना ईशनिंदेची शिक्षा देऊन ‘संरक्षण जिहाद’ करा !’

अल्-कायदाकडून भारतातील मुसलमानांना चिथावणी !

अजित डोवाल यांच्या सुरक्षेत कुचराई करणारे ३ कमांडो बडतर्फ !

डोवाल यांना ‘झेड प्लस’ स्तराचे संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. यांतर्गत एकूण ५८ संरक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असतो.

संतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या निर्मितीचे कार्य चालू !

७५० पानांपैकी ३२ पानांची राज्यघटना सिद्ध !