हरिद्वार येथे झालेल्या संतमहंतांच्या धर्मसंसदेतील वक्तव्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाची उत्तराखंडच्या भाजप सरकारला नोटीस !
सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपिठाने ही नोटीस बजावली.
सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपिठाने ही नोटीस बजावली.
या वेळी मंचावर उपस्थित असणार्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणाला पकडून त्याच्याकडून चाकू खेचून घेतल्यामुळे मोठी घटना टळली.
स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकार्यास मारहाण करणारे कार्यकर्ते असणारा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
डॉ. प्रवीण तोगाडिया यांची भाजप सरकारकडे मागणी
जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी याचे आयोजन केले आहे. या धर्मसंसदेत मोठ्या संख्येने संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित रहाणार आहेत.
आता संपूर्ण देशातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या विरोधात संपूर्ण देशातील पुजारी, धार्मिक संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे अन् देशातील प्रत्येक मंदिर सरकारीकरणमुक्त केले पाहिजे !
उत्तराखंडमधील चारधाम समवेत ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्यास मंदिरांच्या पुजार्यांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. यापूर्वी भाजप सरकारने ‘याविषयीचे देवस्थानम् बोर्ड रहित करण्यात येईल’, असे आश्वासन दिले होते
‘हिंदुत्व काय करते, हे पहायचे असेल, तर माझ्या घराचा जळालेला दरवाजा पहा !’ – सलमान खुर्शिद, मग बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन आणि लेखक सलमान रश्दी यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा काढणारे कोण आहेत ?, हे खुर्शिद का सांगत नाही ?
शंकराचार्यांची ही मूर्ती १२ फूट उंच आहे, तर तिचे वजन ३५ टन आहे. या वेळी पंतप्रधानांनी शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचेही लोकार्पण केले. हे समाधीस्थळ वर्ष २०१३ मधील जलप्रलयात उद्ध्वस्त झाले होते.
सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता ही केवळ हिंदूंनी जोपासायची असते, अन्य धर्मियांनी नाही, हे हिंदूंच्या अद्याप लक्षात येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !