उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील रेल्वे स्थानके आणि हिंदूंची धार्मिक स्थळे येथे बाँबस्फोट करण्याची धमकी

आतंकवाद्यांना धर्म असतो, हेच या धमकीतून लक्षात येते !

स्त्रीने स्वत:तील सकारात्मकता वाढवली, तर तिच्या घरातील सदस्यांसह पर्यायाने समाज संस्कारशील बनू शकतो ! – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

ऋषिकेशमधील ‘परमार्थ निकेतन’ येथे ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी ‘नारी संसद’ पार पडली. त्यामध्ये सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी ‘आध्यात्मिक विकास आणि नेतृत्व करण्यामध्ये महिलांची भूमिका’ या विषयावर त्या बोलत होत्या. या विषयाच्या वेळी ३५० लोकांची उपस्थिती होती.

काशीपूर (उत्तराखंड) येथे खाण माफियाला पकडण्यास गेलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांवर गोळीबार

५ पोलीस घायाळ, तर एका महिलेचा मृत्यू
गावकर्‍यांनी पोलिसांनाच ठेवले ओलीस !

(म्‍हणे) ‘विद्या हवी असेल, तर सरस्‍वतीला आणि पैसा हवा असेल, तर लक्ष्मीला पटवा !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्‍यावरून आमदार टी. राजा सिंह यांच्‍यावर कारवाई करणारा भाजप बंशीधर भगत यांच्‍यावर कारवाई करणार का ?, असा प्रश्‍न हिंदूंच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !

उत्तराखंडमध्ये ५०० मीटर खोल दरीत बस कोसळल्याने २५ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

हिंदु युवकाची मालमत्ता हडपण्यासाठी विवाहित मुसलमान महिलेने स्वीकारला हिंदु धर्म !

देशात अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

उत्तरकाशीमधील शिखरावर झालेल्या हिमस्खलनामुळे १० जणांचा मृत्यू, तर १८ जण बेपत्ता

मृत आणि बेपत्ता असणारे सर्व जण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रूपचा भाग होते. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि ७ प्रशिक्षक यांचा समावेश होता.

केदारनाथ मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर हिमस्खलन

केदारनाथ मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. सुदैवाने मंदिराला कुठलीही हानी पोचली नाही, अशी माहिती ‘श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती’चे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिली.

अंकिता भंडारी हत्येच्या प्रकरणात भाजपच्या नेत्याच्या मुलाला अटक

‘रिसॉर्ट’चा मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहव्यवस्थापक अंकित गुप्ता यांच्यावर तरुणीच्या हत्येचा आरोप आहे.

उत्तरप्रदेशप्रमाणे आता उत्तराखंडमध्येही मदरशांचे सर्वेक्षण होणार !

एकेका राज्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारने देशपातळीवरच असा निर्णय घेतला पाहिजे, असेच जनतेला वाटते !