(म्हणे) ‘खासगी मदरशांना हात लावाल, तर देशात आगडोंब उसळेल !’ – मौलाना साजिद रशिदी

सरकारला अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ? मौलानाच्या विरोधात त्वरित गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

मनःशांतीसाठी चांगली नोकरी सोडून रोपवाटिकेच्या व्यवसायात तरुणाने केली यशस्वी वाटचाल !

डेहराडून येथील सचिन कोठारी यांनी चांगली नोकरी असूनही त्यांना तेथे ताण जाणवत असे; म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि रोपवाटिकेचा व्यवसाय चालू केला. त्यात परिश्रम करून ते यशस्वी कसे झाले, हे पाहूया..

उत्तराखंडमधील मदरशांतील विद्यार्थ्यांना गणवेश लागू होणार !

पुढील वर्षीपासून राज्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील सर्व १०३ मदरशांमध्ये गणवेश लागू करण्यात येणार आहे.

चंद्रग्रहणापासून घरात सतत आग लागत असल्याने उत्तराखंडमधील कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेविषयी तथाकथित विज्ञानवादी, बुद्धवादी, अंधश्रद्धा निमूर्लनवाले आदींना काय म्हणायचे आहे ?

पतंजलीच्या ५ औषधांवर घातलेली बंदी उत्तराखंड सरकारने चूक झाल्याचे सांगत उठवली !

याविषयी पतंजलीचे संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ही माहिती दिली. सरकारकडून बीपीग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम आणि आयग्रिट गोल्ड या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.

मोहसीनकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

अशा धर्मांध मुसलमानांना फाशीची शिक्षा का देऊ नये ?

उत्तराखंडमधील भाजप सरकारकडून पतंजलीच्या ५ औषधांवर बंदी

उत्तराखंडमधील भाजप सरकारने योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि समूहाच्या ५ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे पतंजलीच्या ‘दिव्य फार्मसी’मध्ये बनवली जातात.

ग्राहकांना १० लाख रुपये हानीभरपाई देण्याची दोघा दुकान मालकांना शिक्षा

न्यायालयाने हरिद्वारमधील मद्यविक्री करणार्‍या २ दुकानांना मद्यविक्री करतांना अधिक शुल्क आकारल्याच्या प्रकरणी १० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला. यासह खटल्याच्या व्ययासाठी (खर्चासाठी) १० सहस्र रुपयांचा दंडदेखील केला.

उत्तराखंडमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या आदिल नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी एका अल्पवयीन मुलीने तिच्या कुटुंबियांच्या साहाय्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

केदारनाथमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकासह ७ जणांचा मृत्यू  

केदारनाथपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या गरुडचट्टीमध्ये हा अपघात झाला.