
देहराडून (उत्तराखंड) – उत्तरप्रदेश राज्यानंतर आता उत्तराखंड राज्यातील मदरशांचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मदरशांविषयी सतत अनेक तक्रारी मिळू लागल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली. या संदर्भात राज्याचे वक्फ बोर्डाचे नवे अध्यक्ष शम्स यांनी सर्वेक्षणाची मागणी केली होती.
UP की तर्ज पर अब Uttarakhand में भी होगा Madrasas का सर्वे, CM Pushkar Singh Dhami ने दिया बड़ा आदेशhttps://t.co/TR7n12DAW0
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) September 14, 2022
संपादकीय भूमिकाएकेका राज्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारने देशपातळीवरच असा निर्णय घेतला पाहिजे, असेच जनतेला वाटते ! |
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा