चीनने अरुणाचल प्रदेशजवळील सीमेपर्यंत बांधला महामार्ग !
चीन वारंवार कुरापती काढत असून त्याच्या विरोधात आक्रमक धोरण राबवून त्याला धडा शिकवणे आवश्यक !
चीन वारंवार कुरापती काढत असून त्याच्या विरोधात आक्रमक धोरण राबवून त्याला धडा शिकवणे आवश्यक !
इस्रायलच्या विरोधात उभी ठाकणारी ५७ मुसलमान देशांची संघटना चीनकडून होणार्या उघूर मुसलमानांवरील अत्याचारांच्या विरोधात का बोलत नाही ?
चीनपासून भारताला प्रत्येक क्षण सावध रहाणे आवश्यक आहे .
येणारा काळच ‘कोण पराजित होईल’, हे दाखवून देईल. तुर्तास तरी चीनने कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भंडावून सोडले आहे, हे नक्की !
चीनचे ‘जुराँग’ रोव्हर मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले आहे. यामुळे मंगळावर रोव्हर उतरवणारा चीन दुसरा देश ठरला आहे. ७ मासांचा अंतराळातील प्रवास आणि ३ मास मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवास केल्यानंतर शेवटच्या ९ मिनिटांच्या प्रवासानंतर जुराँग रोव्हर मंगळावर उतरले.
चीनने वर्ष २०१५ पासूनच जागतिक युद्धासाठी जैविक शस्त्र बनवण्यास प्रारंभ केल्याचे चीनच्या तज्ञांच्या अहवालाद्वारे अमेरिकेच्या गुप्तचरांनी उघड केले आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. ली मेंग यान यांनी त्यांची मते मांडली.
चीनशी पुन्हा संघर्ष झाल्यास भारताने बचावात्मक पवित्रा न घेतला चीनवर प्रतिआक्रमण करून त्याला पराजित करण्यासाठीच प्रयत्न करावेत !
भारताला लागून असलेल्या देशांमध्ये अतिक्रमण करून चीन भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून दिसून येते !
चीनचे अनियंत्रित झालेले रॉकेटचे अवशेष अखेर ९ मे या दिवशी सकाळी हिंद महासागरात कोसळले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्या रॉकेटचे बरेचसे भाग नष्ट झाले. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने हे अवशेष पेनिन्सुलामध्ये सापडल्याचे सांगण्यात आले होते.
कुठे गायीच्या दुधाचे महत्त्व उमगलेला चीन, तर कुठे गायीचे रक्षण करू न शकणारा भारत !