आम्ही तैवान आमचा मानतो आणि तो आमच्यामध्ये सामील करू ! – शी जिनपिंग
ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या अधिवेशनामध्ये बोलत होते. हे अधिवेशन १६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या अधिवेशनामध्ये बोलत होते. हे अधिवेशन १६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
पंतप्रधान मोदी यांना ‘लोकशाहीची हत्या करणारे’ अथवा ‘हुकूमशहा’ संबोधून त्यांना हिणवणारे भारतातील साम्यवादी पक्ष आता शी जिनपिंग यांच्या विरोधात गप्प का ?
चीन तिबेटमधील बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या जागेवर त्याच्या नियंत्रणातील व्यक्तीला बसवू पहात असल्याची माहिती चीनच्या काही गोपनीय कागदपत्रांद्वारे समोर आली आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पदच्यूत करून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशा प्रकारचे वृत्त सामाजिक माध्यमांतून गेल्या काही दिवसांत प्रसारित झाले होते.
याविषयी चीनमधील माध्यमांनीही कुठलेही वृत्त प्रसारित केलेले नाही. अशा प्रकारचे वृत्त शी जिनपिंग यांच्याविरोधात कट असल्याचा दावा काही वृत्तसंकेतस्थळांनी केला आहे.
चीन भारताच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताने सतर्क रहाण्याचीच आवश्यकता आहे !
चीनच्या सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर झालेल्या ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला.
चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !
चिनी लढाऊ विमाने आणि ‘बाँबर्स’ यांना संयुक्त युद्धाभ्यासासाठी थायलंड येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने १३ ऑगस्ट या दिवशी दिली.
भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसण्याऐवजी चीनने त्याच्या देशात भेडसावणार्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे ! भारतानेही आता चीनला शाब्दिक समज देण्यापेक्षा त्याला समजेल अशा भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे !