नवी देहली – पहलगाम येथील आक्रमणानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा समावेश असलेला ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यास अनुमती दिली जाणार नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.