प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे परमात्म्याविषयीचे बोल !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

आश्रम आमचा नाही. या जगात आमचे काहीही नाही, आहे तो केवळ परमात्मा ! प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे आचरणसुद्धा वरील शब्दांना पुष्टी देणारेच होते.

(साभार : साप्ताहिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२४)