‘दाते पंचांग’चे पंचांगकर्ते श्री. मोहन दाते आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट झाली. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘दाते पंचांगा’तून येणार्या सात्त्विक स्पंदनांविषयीचा प्रयोग करवून घेतला. ‘पंचांगातून सात्त्विक स्पंदने कशी येतात ? पंचांग सिद्ध करण्याची सेवा तुम्ही ‘साधना’ म्हणून कशी करता ?’ इत्यादी श्री. दाते यांच्याकडून जाणून घेतले.