सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात, तर हिंदु धर्मातील विचार पृथ्वीवरील आणि मृत्त्यूत्तर जीवन सुखी कसे करायचे आणि शेवटी ईश्वरप्राप्ती कशी करायची, यांसंदर्भात असतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके