भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचे संरक्षक अन् संवर्धक राष्ट्रसेवी डॉ. आठवले यांच्या पावन उद़्भव दिवसाच्या निमित्ताने धर्मसंघाच्या वतीने अनंत अनंत शुभेच्छा ! – श्रद्धेयप्रवर पू. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, भादरा, हनुमानगढ, राजस्थान ( त्रिबकेश्वर महाराज यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्याविषयी ‘जयन्तपञ्चकम् स्तोत्र’ही रचले आहे.)