सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी संत आणि मान्यवर यांना वाटणारी प्रीती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विठ्ठलासम मानून पेढा भरवतांना ह.भ.प. बाळासाहेब बडवे

सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य आहे. सर्वांनी तेथे एकदा अवश्य जावे ! तेथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ठायी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे साक्षात दर्शन घडते ! – ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज, संपादक, दैनिक ‘पंढरी संचार’, पंढरपूर. (ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विठ्ठलासम मानून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीला घातलेला पुष्पहार त्यांना घालून पेढा भरवला.)