कोरोनाची भीती नाही साधकाला ॥
परत जन्म-मृत्यू तर नाही आपल्याला ॥
गुरु आहेत ना साथीला ॥
मग भिऊ नका मृत्यूला ॥
गुरु नेतील आम्हा मोक्षाला ॥
मग चिंता करता कशाला ॥
फक्त नका विसरू गुरुचरणाला॥
आनंद आहे तुमच्या हृदयाला॥
मग उगीच चिंता करता कशाला ॥
गुरु आहेत तुमच्या साथीला ॥
गुरु आहेत तुमच्या साथीला ॥
– श्री. तुकाराम (बापू) लोंढे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.