निधन वार्ता

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) – येथील सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्‍वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सनातन परिवार कळसकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.