अल्ट्राटेक सिमेंट, रत्नागिरीच्या वतीने पोलिसांना पाणी वाटप

कोरोना विषाणूमुळे जागतिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी दिवस-रात्र जनतेचे रक्षक पोलीस साहाय्य करत आहेत. त्यांना सोहम् सेक्युरिटी(अल्ट्राटेक सिमेंट, रत्नागिरी) यांच्या वतीने कुवारबाव रेल्वे स्टेशन, काजरघाटी, भाट्ये, मारुति मंदिर, परटवणे, जयस्तंभ येथील ‘पोलीस चेक पोस्ट’ या ठिकाणी १० बॉक्स ‘बिसलरी’ पाण्याचे वाटप करण्यात आले.