हिंदूंच्या धर्मांतराची कारणे

१. हिंदु धर्माविषयी प्रचंड अज्ञान

२. हिंदु धर्माचे पालन न करणे,

३. प्रेमाला धर्म नसतो, असे सांगून हिंदु मुलींचे धर्मांतर करणे

४. धर्म जाणून घेण्यासाठी माध्यम उपलब्ध नसणे.

५. धर्म जेथून जाणून घेतला पाहिजे तेथून जाणून न घेता, तो चित्रपट, मालिका यांमधून जाणून घेणे. त्यामुळे संभ्रमित झालेल्या पिढीचे धर्मांतर करणे सोपे जाणे.

६. गरीब हिंदू प्रलोभनांना बळी पडणे.