सध्या मुली बिघडण्यामागे त्यांची आई कारणीभूत ठरत आहे !

‘भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. संस्कृती आणि संस्कार कुटुंबातून नाहीसे होत आहेत. भारतीय स्त्री शिक्षणामुळे मोठी होत नसून संस्कृतीमुळे मोठी होते. त्यामुळे संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे. सध्या मुली बिघडण्यामागे त्यांची आई कारणीभूत ठरत आहे. घरातील माताभगिनींनी त्यांच्या मुलींना धर्मशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.’

– अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर, सोलापूर