वाकड (पुणे) येथे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली नागरिकांना कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन
हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करणार्यांपासून सावध राहून हिंदूंनी धर्मशास्त्रानुसारच मूर्तीविसर्जन करावे !
हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करणार्यांपासून सावध राहून हिंदूंनी धर्मशास्त्रानुसारच मूर्तीविसर्जन करावे !
मूर्तीविसर्जनाचे धर्मशास्त्र पाळण्यास प्रशासनाकडून होणारा प्रतिबंध, हा हिंदूंवरील अन्यायच आहे ! अन्य धर्मियांच्या बाबतीत अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का ?
सहस्रो भाविकांचे कृष्णा नदीत शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन !
भाविकांच्या धर्मभावना जपण्यासाठी यशस्वी लढा देणार्या हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे आणि श्री. कौशिक मराठे यांचे अभिनंदन !
हौदांत मूर्तीविसर्जन करणे, हे तर अशास्त्रीय आहेच, त्याहीपुढेही हे पापच आहे. याचे पातक केवळ मूर्तीदान करवून घेणार्यांनाच नव्हे, तर मूर्तीदान देणार्यांनाही लागेल !
शहरातील प्रमुख १० श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवली आहे, तसेच या घाटांसह इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्नीशमनदल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेत.
ज्या श्री गणेशाची आपण मनोभावे पूजा करतो, त्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे योग्य प्रकारे भाविकांची भावना जपून करणे आवश्यक आहे.
घरी मूर्तीच्या विसर्जनासाठी नगर परिषदेकडून अमोनियम बाय कार्बोनेटचे विनामूल्य वाटप
शहरातील श्री सिद्धेश्वर तलाव आणि छत्रपती संभाजी तलाव या ठिकाणी कृत्रिम तलाव करून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी ३ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही.
कारखान्यांचे सांडपाणी, तसेच अन्य ज्या ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते त्या सर्वांवर आम्ही कारवाई करत आहोत. नुकतीच प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनास कारवाईची नोटीस दिली आहे, असे या वेळी जिल्हाधिकार्यांनी सांगितले.