वारीचे स्वरूप बदलले असले, तरी आजही त्याचा आत्मा कायम आहे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर
समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे ही त्या काळाची आवश्यकता होती. त्यामुळे त्या वेळच्या संतांनी आपापले संप्रदाय बाजूला ठेवून सर्वांचा एकच देव म्हणजे विठ्ठल हे तत्त्व मान्य केले आणि तेव्हापासून वारीला आरंभ झाला असे देगलूरकर यांनी सांगितले.