वणी (जिल्हा यवतमाळ) येथून गायींची चोरी रोखण्यासाठी ठाणेदारास निवेदन !
निवेदन देण्याची वेळ का येते ? पोलीस स्वतःहून त्यांचे कर्तव्य पार का पाडत नाहीत ?
निवेदन देण्याची वेळ का येते ? पोलीस स्वतःहून त्यांचे कर्तव्य पार का पाडत नाहीत ?
सातारा येथील औद्योगिक वसाहतीजवळील महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावर उभ्या असणारी चारचाकी वाहने आणि ट्रक यांच्या बॅटर्या चोरीला जात होत्या.
प्रवचन ऐकण्यासाठी येणार्या मुकेश उपाख्य मुक्कू गोपाल निहाय (वय २२ वर्षे) याने येथील पोद्दारेश्वर राम मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील ३५ सहस्र रुपये चोरून नेले.
बंद दाराला कुलूप, मळ्याची वस्ती, शेतकरी कुटुंब आजूबाजूला कुणाची घरे नाहीत, हे पाहून भरदिवसा चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अशा चोरीच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
डोंबिवली पश्चिम येथील चिंचोड्याचा पाडा भागात जबरदास वैष्णव यांचे ‘श्री बालाजी ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे, तर कर्वे रस्त्यावर नारायण रायकर यांचे ‘रायकर ज्वेलर्स’ हे दुकान आहे. १९ जानेवारीच्या पहाटे चोरट्यांनी दरवाजा फोडून दुकानातील १३ लाख ६५ सहस्र रुपये किंमतीचे सोने-चांदी यांचे दागिने लुटून पलायन केले.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनत आहे. शहरात हत्या, महिला अत्याचार आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !
या प्रकरणी अनेक तक्रारी केल्या, सर्वसामान्य नागरिक उपोषणाला बसले; मात्र चोरी होऊनही तक्रार घेतली जात नाही किंवा कोणताही विभाग त्याचे उत्तरदायित्व स्वीकारत नाही, हे दुर्देवाचे आहे.
शहरातील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री दंडपाणेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीवरील २ किलो चांदीचे आभूषण, तसेच ४ दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरांनी पळवली, तर साक्री रोडवरील जैन मंदिरातील दानपेटी फोडून २५ सहस्र रुपये चोरले. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
या घटनेविषयी आता एकही निधर्मीवादी बोलणार नाही ! पोलिसांवरही आक्रमण करण्यास धर्मांध मागे पुढे पहात नाहीत, तसेच ते सतत शस्त्रसज्ज असतात, हे लक्षात घ्या !