(म्हणे) ‘तालिबानला मान्यता न दिल्यास ९/११ सारखे आक्रमण होऊ शकते !’
तालिबानला मान्यता दिल्यास अथवा न दिल्यास आतंकवादी आक्रमणच होणार आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक असल्याने तालिबानचा नायनाट करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे अन् तो केला पाहिजे !
तालिबानला मान्यता दिल्यास अथवा न दिल्यास आतंकवादी आक्रमणच होणार आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक असल्याने तालिबानचा नायनाट करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे अन् तो केला पाहिजे !
भारत आतंकवाद्यांशी कोणतेही संबंध ठेवत नाही, असे भारताने तालिबानला ठणकावून सांगितले पाहिजे !
पाक भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी कसा प्रयत्न करत आला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! आतातरी भारतातील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी भारत पाकचा निःपात करणार का ?
‘जियो न्यूज’ या वृत्तवाहिनीला मुजाहिद याने मुलाखत देतांना ही चेतावणी दिली.
देशात शरीयत लागू करणार्या तालिबान्यांना आता आरोग्य यंत्रणा कोलमडल्यामुळे महिलांची आवश्यकता भासू लागली आहे, हे लक्षात घ्या !
तालिबान पूर्वी इतकाच आक्रमक आणि हिंसक आहे; मात्र या वेळी तो स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा धूर्त तालिबानच्या विरोधात भारताने सतर्क रहाणे आवश्यक !
चीनच्या दबावामुळे तालिबानी आतंकवादी उघूर मुसलमानांना चीनच्या कह्यात देण्याची शक्यता
तालिबानने यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली होती; मात्र ती ५ वर्षांहून अधिक काळ टिकू शकली नाही, हा इतिहास आहे. तालिबानने हे कायमचे लक्षात ठेवले पाहिजे !
काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर २६ ऑगस्टला इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांची चेतावणी