प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सत्कार !

हिंदु जनजागृती समितीकडून तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी टी. राजा सिंह यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव !

४ पैकी ३ राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचा विजय
मध्यप्रदेशात भाजपने सत्ता राखली !
तेलंगाणामध्ये काँग्रेसचा विजय

(म्हणे) ‘मी राजा सिंह याची हत्या करते !’ – मुसलमान महिला

प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना नेहमीच धर्मांध मुसलमानांकडून धोका असतो, हेच पुन्हा या घटनेतून लक्षात येते !

Hindu Rashtra : हिंदु राष्ट्र निर्माण झाल्यावर राष्ट्रद्रोह्यांना पिंजर्‍यात बांधून पाकिस्तानात पाठवू !

हिंदु राष्ट्र निर्माण होऊ द्या, त्यानंतर पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्‍यांना पिंजर्‍यात बांधून पाकिस्तानात पाठवू, असे विधान तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले.

जातीयवादात न अडकता हिंदु म्‍हणून एकत्रित येऊन धर्मरक्षण करणे काळाची आवश्‍यकता ! – टी. राजा सिंह, आमदार, तेलंगाणा

आपण स्‍वतःची ओळख करून देतांना गुज्‍जर, वाल्‍मीकि, राजपूत अशी देतो; पण नूंह (मेवात)मध्‍ये दंगल झाली, तेव्‍हा धर्मांधांनी ‘तुम्‍ही (हिंदू) कोणत्‍या जातीचे आहात ?’, हे पाहिले नाही.

झोपलेल्या हिंदूंना जागे करून संपूर्ण विश्वामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – हरिश जोशी, प्रदेश महामंत्री, श्रीराम युवा सेना, मध्यप्रदेश

आम्हीही गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या विरोधात कार्य करतो.  हिंदुत्वाचे कार्य करत असल्याने माझ्यावर आणि माझ्या भावावर विरोधकांनी आक्रमणे केली; पण ईश्वराच्या कृपेने त्यातून आमचे रक्षण झाले. असे ते म्हणाले

टी. राजा सिंह यांचे भाजपमधून झालेले निलंबन रहित होण्याची शक्यता !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ऑगस्ट २०२२ मध्ये टी. राजा सिंह यांना भाजपने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते.

भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती ! – आमदार टी. राजासिंह

१०० कोटी हिंदूंच्या देशात हिंदुत्वनिष्ठ नेते असुरक्षित असणे हिंदूंना लज्जास्पद ! अशा धमक्या कधी अन्य पंथीय नेत्यांना मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !

यू ट्यूबचा हिंदुद्वेष जाणा !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे श्रीराम चॅनल तेलंगाणा हे यू ट्यूब चॅनल धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करत असल्याचे सांगत त्यावर यू ट्यूबकडून बंदी आणण्यात आली आहे.