जे.जे. रुग्णालयातील सफाई कामगारांना शासकीय सेवेमध्ये घेण्याचा अंतिम आदेश देऊ ! – अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री
लाड-पागे समितीनुसार सफाई कामगारांमध्ये केवळ ‘नवबौद्ध’ यांना वारसा हक्काने नोकरी दिली जाईल. यामध्ये पालट करून सर्वच जाती आणि धर्म यांतील सफाई कामगारांना सेवेत घेतले जाईल,