‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाणे अन् श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या संत एकनाथ महाराज रचित भक्तीगीत यांवर केलेल्या ‘जोगवा’ नृत्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

केवळ मनोरंजनासाठी नृत्य केले, तर त्यातून राजसिक किंवा तामसिक स्वरूपाची स्पंदने येतात; परंतु जर ईश्वरप्राप्तीसाठी नृत्य केले, तर त्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.

५९ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला विविध गीतांवर भरतनाट्यम् नृत्य सादर करतांना आलेल्या अनुभूती

१७ ते १९ डिसेंबर २०२० या कालावधीत विविध गीतांवर भरतनाट्यम् नृत्य केल्यावर त्याचा स्वतःवर, साधकांवर आणि वातावरणावर काय परिणाम होतो, याचे प्रयोग करण्यात आले.

समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?

जगद्व्यापी हिंदूसंघटन आणि धर्मप्रसार, तसेच विश्वशांतीसाठी हिंदु राष्ट्र-स्थापना, या सनातन संस्थेच्या उदात्त ध्येयांमुळे समाजातील संतांना संस्थेचे कार्य प्रशंसनीय वाटते. अशा सार्‍या संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते आणि ते सनातनच्या कार्याशी जोडले जात आहेत.

फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे सतारवादक साधक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या सतारवादनाच्या कार्यक्रमाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

या कार्यक्रमाचा अनिष्ट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि असणार्‍या साधकांवर झालेला सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यात आला. या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे खालील छायाचित्र पाहून त्यांचे वय किती जाणवते ?’, ते कळवा !

या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्वचा, डोळे आणि तोंडवळ्यावरील भाव पहा. यांतून ‘त्यांचे वय किंवा अन्य काही गोष्टी यांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण जाणवते का ?’, याचा अभ्यास करा.

नाशिक येथील सौ. मंजुषा जोशी यांचे निधन झाल्यावर श्री. नीलेश नागरे यांना सूक्ष्मातील जाणवलेली सूत्रे

१. सौ. मंजुषा जोशी यांच्या मृत्यूनंतर दिसलेल्या दृश्यात त्यांचा सूक्ष्मदेह स्वतःचा मृत्यू स्वीकारत नसल्याचे जाणवणे आणि त्यांची साधना चांगली असल्याने काही वेळाने सूक्ष्मदेहाने ती गोष्ट स्वीकारणे ‘सौ. मंजुषा जोशी यांचे १७.४.२०२१ या दिवशी निधन झाले. ही बातमी कळल्यावर काही क्षण माझे मन शांत झाले आणि मनात गुरुदेवांप्रती शरणागती निर्माण झाली. त्या वेळी मला पुढील दृश्य … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटणार्‍या डागांच्या गुणवैशिष्ट्यांमागील अध्यात्मशास्त्र !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर विविध प्रकारचे डाग उमटतात. त्या डागांची काही वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.

कु. अंजली कानस्कर यांनी सादर केलेल्या विविध नृत्यप्रकारांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘कथ्थक नृत्याचा परिणाम वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि ६० टक्क्यांहून अधिक पातळी असणार्‍या साधकांवर काय होतो’, हे पहाण्यासाठी नृत्याचा प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

रुद्राक्षाच्या लोलकाची होणारी हालचाल

रुद्राक्षामध्ये चांगली स्पंदने धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. रुद्राक्षाने लोलकाप्रमाणे प्रयोग करून ‘एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती सात्त्विक आहे कि नाही ?’, याचे परीक्षण करू शकतो. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

दक्षिणेकडील भिंतीवर उमटलेल्या डागांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव….