स्वतःच्या हेरगिरी जहाजाचा श्रीलंका दौरा पुढे ढकलला गेल्याने चीनचा तीळपापड !

जहाजाच्या दौर्‍याला भारताचा विरोध कायम

दोन्ही देशांत चर्चा होईपर्यंत चीनने त्याची गुप्तहेर नौका श्रीलंकेत पाठवू नये !

सध्या ही नौका तैवानजवळील समुद्रात आहे. या नौकेवर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ही नौका श्रीलंकेत पोचली, तर ती तेथून भारतातील काही ठिकाणांची टेहाळणी करून संवेदनशील माहिती गोळा करू शकते.

भारताच्या आक्षेपानंतरही चीनची गुप्तहेर नौका ११ ऑगस्टला श्रीलंकेत पोचणार !

जोपर्यंत भारत चीनला धडा शिकवणार नाही, तोपर्यंत चीन अशीच दादागिरी करत राहील, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !

श्रीलंकेला वाचवण्यासाठी आर्थिक साहाय्याची आवश्यकता !

श्रीलंकेला या परिस्थितीतून बाहेर पडायचे झाल्यास सत्तापरिवर्तनाची नव्हे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला, तरच श्रीलंका वाचू शकेल.

चीनचा सावकारी पाश : जगासाठी धोक्याची घंटा !

नवविस्तारवादाचे आणि साम्राज्यवादाचे साधन बनलेल्या चीनच्या कर्जविळख्याची ही कहाणी जगासाठी धोक्याची घंटा असून त्याविषयी या देशांनी वेळीच जागे होणे आवश्यक आहे.

श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून दिनेश गुणवर्धने यांची नियुक्ती

श्रीलंकेचे ज्येष्ठ नेते दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.

श्रीलंकेच्या सध्याच्या स्थितीला चीन उत्तरदायी !

चीन असो कि अमेरिका, स्वतःला महासत्ता समजणारे हेदेश लहान देशांना त्यांच्या विविध जाळ्यांत ओढून त्यांचा सर्वनाश करतात, हे लक्षात घ्या !

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

रानिल विक्रमसिंघे हे वर्ष १९९४ पासून ‘युनायटेड नॅशनल पार्टी’चे प्रमुख आहेत. ते आतापर्यंत ४ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत.

जनतेचे रौद्ररूप : श्रीलंका जळत आहे !

हे सर्व करत असतांना मतदारांना गृहित धरणे, जनतेला वेठीस धरणे आणि जनतेच्या मूलभूत आवश्यकतांकडे दुर्लक्ष करणे आदी होते. परिणामी श्रीलंकेतील जनतेचा संयम तुटला. पोटात आग पडली की, माणूस राक्षस बनतो. हा त्याचा दोष नाही.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे सिंगापूरला मार्गस्थ !

आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १४ जुलै या दिवशी मालदीवहून सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.