‘भारत’ हे प्राचीन नाव असलेले राष्ट्र !

अनुमाने २५० वर्षांपूर्वी इंग्लंड, जर्मन, फ्रान्स नावाची राष्ट्रे नव्हती, हा इतिहास भारतियांना ज्ञात नाही. त्यापूर्वी इंग्लंड २० राज्यांत विभागलेला होता आणि त्याच्या नावात पालट होत गेला. जगात प्राचीन नावे असलेली पुष्कळ अल्प राष्ट्रे आहेत. भारत त्यातील एक आहे. भारत हे एक नैसर्गिक राष्ट्र असून अन्य राष्ट्रे् ही मनुष्यनिर्मित आहेत.

– एक धर्मप्रेमी