जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !

जीवनात कराव्या लागणार्‍या संघर्षापुढे गुडघे टेकणार्‍या, प्रतिकूल परिस्थितीला दोष देणार्‍या आणि स्वतःच्या भाग्याची तुलना इतरांच्या भाग्याशी करण्यात वेळ वाया घालवणार्‍यांनी हे लक्षात ठेवावे, ‘जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !

मनमोकळेपणा आणि आध्यात्मिक मित्र

मनमोकळेपणाने मनातील विचार त्वरित उत्तरदायी साधक किंवा संबंधितांना सांगावेत. मनातील विचारांचा निचरा होऊन मन शांत होण्यासाठी ‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण’ असल्यास त्यांच्याशी बोलावे.

रोगराई वाढून आखातात आग लागेल आणि युद्धे होतील !

संत गोदड महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी भविष्यवाणी करून ठेवली आहे.

आत्मनिवेदन

आत्मनिवेदनाच्या माध्यमातून मनातील सर्व विचार भगवंताला सांगण्याची सवय लावावी. आत्मनिवेदनामुळे मन हलके होण्याच्या समवेत ईश्‍वराशी अनुसंधानही साधले जाते.

भगवंताची लीला अनुभवून कृतज्ञता व्यक्त करणे

‘मी काहीही खाल्ले, तरी त्याचे रक्त बनते, ही किमया कोण करू शकतो ? माझा प्रत्येक श्‍वास कुणामुळे अखंड चालू आहे ?यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे शोधल्यास भगवंताची लीला अनुभवता येऊ शकते. यांसाठी दिवसातून मी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो ?’

मनमोकळेपणा

आपल्या मनातील विचार मोकळेपणाने इतरांना सांगितल्यास विचारांमुळे आपल्याला आलेला ताण अल्प होतो. अशा वेळी ते विचार उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

‘साधकांची पुढील टप्प्याची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

दळणवळण बंदीच्या कालावधीत सोलापूर सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्या वेळी साधकांना झालेले सद्गुरु स्वातीताईंतील विविध गुणांचे दर्शन !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा प्रतिदिन घेण्यास आरंभ केल्यावर साधकांमध्ये झालेले लक्षणीय पालट !

‘व्यष्टी साधना हाच समष्टी साधनेचा पाया आहे’, याची साधकांना जाणीव झाली. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नाने त्यांच्या समष्टी सेवेची फलनिष्पत्तीही वाढली.

सर्व करी पहा कसे कुशलतेने परात्पर गुरुरूपी हरि ।

हे वैकुंठरूपी आश्रम उभारले, प्रीतीने सारे भरले, कुणी बरे ? ।
ही साधक-फुले सुगंधित केली, रंगांनी (गुणांनी) सारी भरली, कुणी बरे ? ।
या घोर आपत्काली, रक्षिले तळहातीच्या फोडापरी, कुणी बरे ? ॥

व्यष्टी साधनेचा पाया भक्कम हवा !

व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्‍या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.