Raj Thackeray : शरद पवार यांनीच जातीजातींत विष कालवले ! – राज ठाकरे, प्रमुख, मनसे
जातीपातींत विष कालवण्याचे काम त्यांनी चालू केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात केव्हाच महापुरुष आणि संत यांची जातीपातींत विभागणी झाली नव्हती.